तुला लागतो चहा , मला लागते कॉफ़ी तुला नाही आवडत मी ऊलटी घातलेली टोपी तुला वाजते थंडी , मला होतं गरम तू आहेस लाजाळू , मी अगदीच बेशरम तुझं आणि माझं जमणार तरी कसं?
झोपतेस तू लवकर आणि उठतेस पहाटे आवडत नाही तुला बॉक्सिंग आणि कराटे मी मात्र झोपतो बाराच्या नंतर रविवारी नसतं क्रिकेटशिवाय गत्यंतर तुझं आणि माझं जमणार तरी कसं?
फ़िरायला आवडतं , आवडतं तुला शॉपिंग कपड्यांबद्दल बोलतेस अगदी विदाऊट स्टॉपिंग मला मात्र खरेदीचा येतो कंटाळा कळत नाही रंग राखाडी आहे की काळा तुझं आणि माझं जमणार तरी कसं?
घालतो मी शर्ट इस्त्री न करता जाऊन येतो एकटाच इतरांच न ठरता तू मात्र बघतेस मैत्रिणींची वाट बाहेर निघताना नखरे सतराशे साठ तुझं आणि माझं जमणार तरी कसं?
मला नसतात लक्षात वाढदिवसाच्या तारखा जातो बाजाराला पण काम विसरतो सारखा तुला मात्र आठवते पाचवीतली मैत्रिण बारीक तुझी नजर , डोळे आहेत की दुर्बीण? तुझं आणि माझं जमणार तरी कसं?
एक सांगू का तुला ? हे सगळं असुनही आहे तसं जमवुया का आपण? ऊन आणि सावली राहतात ना जसं तुझं आणि माझं जमेल का तसं? Nilesh
really good piece of information, I had come to know about your site from my friend shubodh, kolkatta,i have read atleast nine posts of yours by now, and let me tell you, your site gives the best and the most interesting information. This is just the kind of information that i had been looking for, i'm already your rss reader now and i would regularly watch out for the new posts, once again hats off to you! Thanks a lot once again, Regards, Marathi Kavita SMS Jokes Ukhane Recipes Charolya Suvichar Shayari
13 comments:
shabcha ha khel phar sundar ahe
most beautiful
most beautiful
I like it
Aatishay.....Apratim.....
Hey do u have any PDF copies of Vpu kales thoughts.Tuzya kade te astil tar plzz mala de...
Apratim !
Khupach chaan !!
ek dam sahi
khup sunder man prasan zala.
एकदम सुंदर कविता आहे
तुला लागतो चहा , मला लागते कॉफ़ी
तुला नाही आवडत मी ऊलटी घातलेली टोपी
तुला वाजते थंडी , मला होतं गरम
तू आहेस लाजाळू , मी अगदीच बेशरम
तुझं आणि माझं जमणार तरी कसं?
झोपतेस तू लवकर आणि उठतेस पहाटे
आवडत नाही तुला बॉक्सिंग आणि कराटे
मी मात्र झोपतो बाराच्या नंतर
रविवारी नसतं क्रिकेटशिवाय गत्यंतर
तुझं आणि माझं जमणार तरी कसं?
फ़िरायला आवडतं , आवडतं तुला शॉपिंग
कपड्यांबद्दल बोलतेस अगदी विदाऊट स्टॉपिंग
मला मात्र खरेदीचा येतो कंटाळा
कळत नाही रंग राखाडी आहे की काळा
तुझं आणि माझं जमणार तरी कसं?
घालतो मी शर्ट इस्त्री न करता
जाऊन येतो एकटाच इतरांच न ठरता
तू मात्र बघतेस मैत्रिणींची वाट
बाहेर निघताना नखरे सतराशे साठ
तुझं आणि माझं जमणार तरी कसं?
मला नसतात लक्षात वाढदिवसाच्या तारखा
जातो बाजाराला पण काम विसरतो सारखा
तुला मात्र आठवते पाचवीतली मैत्रिण
बारीक तुझी नजर , डोळे आहेत की दुर्बीण?
तुझं आणि माझं जमणार तरी कसं?
एक सांगू का तुला ?
हे सगळं असुनही आहे तसं जमवुया का आपण?
ऊन आणि सावली राहतात ना जसं
तुझं आणि माझं जमेल का तसं? Nilesh
really good piece of information, I had come to know about your site from my friend shubodh, kolkatta,i have read atleast nine posts of yours by now, and let me tell you, your site gives the best and the most interesting information. This is just the kind of information that i had been looking for, i'm already your rss reader now and i would regularly watch out for the new posts, once again hats off to you! Thanks a lot once again, Regards, Marathi Kavita SMS Jokes Ukhane Recipes Charolya Suvichar Shayari
For More fresh marathi charolya visit to : marathi charolya
Post a Comment